अर्थ : घरापर्यंत पाणी वाहून नेणारी धातूची नळी.
उदाहरणे :
जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी पुरवठा बंद पडला.
समानार्थी : जलवाहिनी
अर्थ : वीरसेन ह्या निषध देशाच्या राजाचा मुलगा.
उदाहरणे :
नलाचा विवाह दमयंतीशी झाला होता.
समानार्थी : नल
अर्थ : वृक्कद्रोणात गोळा होणारे मूत्र मूत्राशयात वाहून नेणारी स्वतंत्र नलिका.
उदाहरणे :
माणसात मूत्रवाहिनीची लांबी सर्वसाधारणपणे २.५ ते ३० सेमी इतकी असते.
समानार्थी : नळी, मूत्रवाहिनी
नळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nal samanarthi shabd in Marathi.